कोणती संस्था भारतीय लोकशाहीच्या अखंडत्वासाठी सर्वोच्च पातळीवर कार्यरत आहे? - भारत निवडणूक आयोग!
स्वतंत्र भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. १९५१च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजवर आयोगाने अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यशस्वीपणे घेत, देशातील लोकशाहीचा ढाचा अबाधित ठेवला आहे.......